MG iM6 रिव्ह्यू: फोर व्हील स्टिअरिंग असलेली भारतातील पहिली इलेक्ट्रिक SUV | फीचर्स, रेंज, किंमत

गाडीच्या पुढच्या चाकांसोबतच मागची चाकेही वळतात. ही आहे फोर-व्हील स्टिअरिंग सिस्टीम. ही तंत्रज्ञानाने परिपूर्ण कार 2026 मध्ये दिवाळीच्या सुमारास भारतात येईल. MG Cyberster नंतर MG Select मध्ये ही ऑफर केली जाईल. जगभरात ही टेस्लाला टक्कर देते आणि भारतात टेस्ला मॉडेल Y ला आव्हान देऊ शकते. ही आहे MG ची iM6. एक तंत्रज्ञानाने समृद्ध इलेक्ट्रिक कार. … Read more

Exit mobile version