‘मेड-इन-इंडिया’ XPulse ब्रिटिश रायडर्सना भुरळ घालण्यासाठी सज्ज! Hero ने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सादर केले नवे रूप.

हीरो मोटोकॉर्पने यूकेच्या बाजारपेठेत एक्सपल्स २०० ४व्ही आणि एक्सपल्स २०० प्रो लॉन्च केल्या आहेत. तज्ञांच्या मते, गेल्या वर्षी मोटोजीपीसोबत केलेल्या भागीदारीनंतर यूकेच्या दुचाकी बाजारपेठेतील हे कंपनीचे पुढचे पाऊल आहे. एक्सपल्स २०० रेंजमध्ये १९९.६ सीसीचे सिंगल-सिलेंडर, एअर/ऑइल-कूल्ड इंजिन आहे, जे १८.९ बीएचपी आणि १७.३५ एनएम टॉर्क निर्माण करते. दोन्ही बाईक्समध्ये फाईव्ह-स्पीड गिअरबॉक्स, रोड, ऑफ-रोड आणि रॅली … Read more

Exit mobile version