10 लाखाच्या आत 360 कॅमेरा असलेली हॅचबॅक | पेट्रोल CNG EV तिन्ही पर्याय
एक हॅचबॅक जी 360° कॅमेरा, मोठा टच स्क्रीन, वायरलेस चार्जर, 65W Type C चार्जिंग पोर्ट, CNG तसेच ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येते आणि बूट स्पेस पण कमी होत नाही. रियर AC व्हेंट्स आणि बरंच काही फक्त 10 लाखांच्या आत. आणि ती पेट्रोल, CNG तसेच EV मध्ये उपलब्ध आहे. ही हॅचबॅक शहरासाठी नेहमीच योग्य राहिली आहे. आणि या … Read more
