दहा लाख रुपयांमध्ये खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम पाच कार | फीचर्स, व्हेरिएंट, मायलेज
नवीन कार घ्यायची आहे पण बाजारात खूप पर्याय असल्याने गोंधळात आहात का? आज आपण पाच अशा कारबद्दल जाणून घेऊ ज्या दहा लाख रुपयांच्या बजेटमध्ये विचार करण्यासारख्या आहेत. कार खरेदी प्रक्रिया सोपी व्हावी म्हणून कोणता व्हेरिएंट चांगला तेही सविस्तर पाहू. 1. Tata Punch – Adventure व्हेरिएंट Tata Punch चे नवीन व्हेरिएंट्स आता खूप चांगले व्हॅल्यू फॉर … Read more
