Honda भारतात गंभीर नाही? ZRV आणि सिटी लॉन्चनंतर कंपनीची नवी रणनीती काय

भारतातील सर्वसामान्य कार खरेदीदारांच्या मनात एक गैरसमज आहे की Honda इंडिया बाबत गंभीर नाही. याचे कारण म्हणजे पूर्वी Honda कडे 7 ते 8 गाड्यांचा पोर्टफोलिओ होता आणि ती तिसरी सर्वात मोठी कार निर्माता कंपनी होती. पण आजच्या तारखेला Honda कडे फक्त तीनच कार आहेत आणि त्यातील दोन सेडान आहेत. या तिन्ही गाड्यांची विक्रीही फारशी नाही. … Read more

Exit mobile version