Tata Tiago आणि Tiago CNG 2026 रिव्ह्यू | नवीन फीचर्स, AMT, 360 कॅमेरा, मायलेज
लहान हॅचबॅक गाड्यांचे दिवस संपले असे पुन्हा पुन्हा ऐकायला मिळते. पण Tata Motors चा विचार वेगळा दिसतो. कारण कंपनीने Tiago आणि Tiago CNG ला आतापर्यंतचे सर्वात मोठे अपडेट दिले आहे. यामध्ये अनेक प्रीमियम फीचर्स मिळतात, जे पाहून खरंच आश्चर्य वाटते. या गाडीमध्ये 360 अंश कॅमेरा आहे. मोठा टचस्क्रीन दिला आहे. CNG व्हर्जनमध्ये AMT गिअरबॉक्ससोबत पॅडल … Read more
