महिंद्रा पुढील 5 वर्षात 16 नवीन कार लाँच करणार: Vision S, Thar Electric, XUV 7 सह संपूर्ण यादी
महिंद्रा आपल्या पुढील 5 वर्षांच्या योजनेत मोठा बदल करत आहे. कंपनी 2026 ते 2030 दरम्यान एकूण 16 नवीन कार भारतीय बाजारात आणणार आहे. यामध्ये 9 गाड्या पूर्णपणे नवीन असतील ज्या आजपर्यंत बाजारात उपलब्ध नाहीत. Mahindra NUIQ Platform हा कंपनीचा नवीन मोनोकॉक प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर पेट्रोल, डिझेल, इलेक्ट्रिक आणि हायब्रीड अशा सर्व प्रकारच्या गाड्या बनवल्या … Read more